26/05/2026
एक वेळा नक्की व्हिजिट करा ✨🚗
AU CAR CARE, तुमसर 📍घरी उन्हात बोरिंगचं पाणी मारून न पुसल्याने गाडीवर पाण्याचे डाग (Water Spots) तयार होतात. ☀️💧
हे डाग हळूहळू पेंट आणि ग्लासवर कायमचे मार्क्स सोडू शकतात.
म्हणूनच योग्य वॉश आणि वेळेवर ड्रायिंग खूप महत्त्वाचं आहे. ✨🚗