Termatrak Bird Netting & Pest Control

Termatrak Bird Netting & Pest Control We are one of the best Bird Netting and Pest control service provider.

21/01/2026

कबूतर आणि पक्ष्यांपासून संपूर्ण संरक्षण – Balcony, Window, Gallery साठी Modern Design सह.

https://www.facebook.com/share/16rhbWJEer/
21/01/2026

https://www.facebook.com/share/16rhbWJEer/

कबूतर आणि पक्ष्यांपासून संपूर्ण संरक्षण – Balcony, Window, Gallery साठी Modern Design सह.

“Invisible Grills – The New Standard for Balcony Design
09/12/2025

“Invisible Grills – The New Standard for Balcony Design

🏠 तुमचं घर राखा कीटक-मुक्त — आजच Pest Control करा!
27/11/2025

🏠 तुमचं घर राखा कीटक-मुक्त — आजच Pest Control करा!

*सोलापूर जिल्ह्यात पूरग्रस्त भागांमध्ये पेस्ट कंट्रोल अभियान यशस्वीरीत्या पूर्ण*सोलापूर – दिनांक ७ ऑक्टोबर २०२५: सोलापुर...
09/10/2025

*सोलापूर जिल्ह्यात पूरग्रस्त भागांमध्ये पेस्ट कंट्रोल अभियान यशस्वीरीत्या पूर्ण*

सोलापूर – दिनांक ७ ऑक्टोबर २०२५: सोलापुरात झालेल्या भीषण पूरस्थितीमुळे सोलापूर जिल्ह्यातील विशेषतः दक्षिण सोलापूर प्रांतातील अनेक गावे मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाली आहेत. या गावी पूरग्रस्त परिस्थितीमुळे आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची भीती होती. त्यामुळे प्रभावित गावी आरोग्यविभागाच्या कार्यक्षमतेत सुधारणा करणे आणि कीटकजन्य आजारांचा प्रसार रोखणे हा आव्हानात्मक उद्देश बनला होता.

याचाच एक भाग म्हणून, सोलापूर शहर व जिल्हा येथील पेस्ट कंट्रोल व्यवसायिक समूहाच्या पुढाकाराने हत्तुर, चंद्राळ, सिंदखेड, वडकबाळ, वांगी आणि मनगोळी या गावी पेस्ट कंट्रोल अभियान राबविण्याचा निर्णय घेतला गेला. या अभियानाचा उद्देश गावांमध्ये आरोग्यविषयक ताण कमी करणे आणि स्थानिक आरोग्य व्यवस्था सुरळीत चालू राहावी यासाठी होता.

सदर अभियानासाठी मोठ्या प्रमाणावर कीटकनाशक रसायने आवश्यक होती. या दृष्टीने ENVU या नामांकित कंपनीने सर्व प्रकारची रसायने पुरवली. ENVU कंपनीचे पश्चिम भारताचे प्रमुख, श्री उमेश घरत यांनी केवळ रसायने पुरवली नाहीत, तर मार्गदर्शन व सहयोगही दिला, ज्यामुळे कार्य अधिक प्रभावी पद्धतीने पूर्ण होऊ शकले.

आज दिनांक ७ ऑक्टोबर २०२५ रोजी, हे पेस्ट कंट्रोल अभियान यशस्वीरीत्या पूर्ण झाले. या सेवेत कीटकनाशक फवारणी, कीटकनाशक पावडर धुरळणी तसेच पाण्याच्या साठ्यामध्ये डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी लार्वी साइट्स पसरविण्यात आले. या कार्यामुळे प्रभावित गावांमध्ये आरोग्यविषयक परिस्थिती सुधारेल आणि स्थानिक नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित होईल.

पूर Flood पूरग्रस्त गावांना कीटक नियंत्रण सेवा देऊन मदत Solapur Pest Control Helping flood-affected villages by providing pest control Services

Bird neting services for pigeon control 095116 85109
10/09/2025

Bird neting services for pigeon control 095116 85109

07/09/2025
Invisible Grills is an advanced grill system that provides security for your family, especially children, and it doesn’t...
13/08/2025

Invisible Grills is an advanced grill system that provides security for your family, especially children, and it doesn’t spoil the view.
✅It protect your children from falling over high places.
✅Prevent Children from reaching out of the balcony or window.
✅Prevent Object falling off from the balcony or window.
✅Will not effect the scenery view of your balcony or window.
✅Prevent burglar from breaking in.
✅Highly recommended for high rise building.
✅Long Durability and Weather proof.
✅Wire Diameter also comes in 2.5 and 3mm.
📍Office-
For More Info Contact Us
📲+91 95116 85109 / +91 97675 69000
🌐www.termatrakindia.com

Address

Shop No 2 Kesar Hsg Socity 20/1 Near IMS School Opp Flora Casa, Jule Solapur Solapur
Solapur
413004

Telephone

+919511685109

Website

https://www.termatrakindia.com/

Alerts

Be the first to know and let us send you an email when Termatrak Bird Netting & Pest Control posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Termatrak Bird Netting & Pest Control:

Share