07/05/2026
कुटवाड सुपर लीग कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न
पंकज पाटील यांचा माऊली वॉरियर्स, आदर्श पाटील यांचा राजमुद्रा वॉरियर्स, नवजीत पाटील यांचा रौद्रशंभू योद्धाज, अनिल चौगुले यांचा स्वराज्य वॉरियर्स, इंद्रजीत पाटील यांचा शिवमुद्रा वॉरियर्स तसेच प्रतीक पाटील यांनी कै. शुभम चव्हाण यांच्या स्मरणार्थ स्थापन केलेला सह्याद्री फायटर्स संघ सहभागी
कुटवाड सुपर लीग कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न पंकज पाटील यांचा माऊली वॉरियर्स, आदर्श पाटील यांचा राजमुद्रा वॉर....