Helping Angels House Keeping

Helping Angels House Keeping Cleaning services in Maharashtra
All House Keeping Services under one roof Busy schedule, lack of time, Sacrcity of workers, inability to keep the house.

Are you facing all these problems? Here we are to give you a Helping hand to make your life more comfortable. All house keeping services under one roof.

सातारा शहरात ड्रायव्हिंग + हाऊस कीपिंगच्या कामाची तयारी असणारे पुरुष कर्मचारी नेमणे आहेत.पगार Rs.15,000/- प्रति महिना.शि...
22/08/2026

सातारा शहरात ड्रायव्हिंग + हाऊस कीपिंगच्या कामाची तयारी असणारे पुरुष कर्मचारी नेमणे आहेत.
पगार Rs.15,000/- प्रति महिना.
शिक्षण आणि अनुभवाची अट नाही.
पी.एफ. व इ.एस.आय. सुविधा.
महिन्यात 4 सुट्टया पगारी दिल्या जातील.
आजच संपर्क करा :
091720 10082
094220 39383

🇮🇳 आपणा सर्वांना भारताच्या ८० व्या स्वातंत्र दिना निमित्त हार्दिक शुभेच्छा!         🇮🇳 - Team Helping Angels
15/08/2026

🇮🇳 आपणा सर्वांना भारताच्या ८० व्या स्वातंत्र दिना निमित्त हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳 - Team Helping Angels

25/07/2026
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! - Team Helping Angels
25/07/2026

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
- Team Helping Angels

21/07/2026

साध्या पाण्याने, हाताने आणि ब्रश वापरून न निघणारे पार्किंग तसेच घराच्या आजुबाजूला असणारे शेवाळ, धूळ, चिखल आणि माती साफ करण्यासाठी आमची प्रगत हाय-प्रेशर वॉशिंग सेवा उपलब्ध!

📢नोकरीची सुवर्णसंधी 📢स्त्री - पुरुषांना नोकरीची सुवर्णसंधी –👉 हाऊस कीपिंग क्षेत्रात काम करण्याची उत्तम संधी!💰पगार- ₹१०,५...
24/06/2026

📢नोकरीची सुवर्णसंधी 📢
स्त्री - पुरुषांना नोकरीची सुवर्णसंधी –

👉 हाऊस कीपिंग क्षेत्रात काम करण्याची उत्तम संधी!

💰पगार- ₹१०,५००/- सुरवातीला + PF + ESIC

⏰ कामाची वेळ: सकाळी ९ ते ५

📍 कामाचे ठिकाण: सातारा शहर

🚛 वाहतूक व्यवस्था - कंपनीची असेल.

📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा किंवा जॉब असा मेसेज खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्स ऍप करा
091720 10082 / 094220 39383

आपल्या माहितीत गरजू लोकांना जाहिरात शेअर करा. धन्यवाद!

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!– Team Helping Angels   Helping Angels House Keeping
19/03/2026

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
– Team Helping Angels
Helping Angels House Keeping

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!         – Team Helping Angels
08/03/2026

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
– Team Helping Angels

Happy Republic Day!       Team Helping Angels House Keeping
26/01/2026

Happy Republic Day!
Team Helping Angels House Keeping

Address

Satara
415002

Alerts

Be the first to know and let us send you an email when Helping Angels House Keeping posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Helping Angels House Keeping:

Shortcuts

Share