21/08/2026
71 वर्षांचा सांगलीकरांचा विश्वास, मारुती सुझुकी कार सर्व्हिसिंगवर बचत हमखास !
तुम्ही मारुती कारचे मालक आहात, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. १९५५ पासुन सांगलीकरांच्या सेवेत असलेले ‘अशोक ऑटोमोबाईल्स’ घेऊन आले आहेत २३ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर दरम्यान मर्यादित कालावधीसाठी PMS डे ऑफर. ज्यामध्ये पेड सर्व्हिसवर थेट १५% सूट! एवढंच नाही तर व्हील अलाइनमेंट, व्हील बॅलन्सिंग आणि इंटिरिअर क्लीनिंगवर तब्बल २५% ची बंपर सूट आहे.
वेळ - सकाळी १० ते संध्याकाळी ६.
ऑफर बद्दल अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा. रविवार सत्कारनी लावा.
📞 93072 42020
📍 Ashok Automobiles, MG Road, Congress Bhavan जवळ, सांगली.