08/12/2021
आपले वाहन कमी पिकअप, कमी माइलेज, कमी परफॉरमन्स देत आहे? वाहनावर होणारा खर्च परवडत नाहीच?
•आपल्या वाहनाचे पिकअप आणि माइलेज वाढवा..!
•• Give Your Old Vehicle a New Life! ••
डि कार्बोनायझिंग सेंटर इंडिया आणि ट्रिपल सी(CleanCarCulture) संगमनेर सादर करत आहे आत्याधुनिक असे तंत्रज्ञान. सदर मशिनचा वापर करून आपल्या सर्व प्रकारच्या वाहनांना (50CC ते 15000CC) इंजिन न खोलता त्यांच्या इंजिन मधील जमा झालेले कार्बन काढून टाका व इंजिनचे आयुष्य वाढवून त्याची कामगिरी उत्कृष्ट करा. प्रदुषणावर मात करून पर्यावरणाशी आपण कटिबध्द राहुयात(RoHS compliant).
इंजिन डि कार्बनाइझिंग चे फायदे
• वाहनाचे आयुष्य वाढते
• वाहनाच्या किलोमीटर (मायलेज) मध्ये वाढ
• वाहनातील इंजिनमधील आवाज कमी तसेच इंजिन गरम कमी होते. वाहनातील अचूक इंधन स्ट्रोक नियमित व वेगवान प्रारंभ (क्रॅक वेळेत कपात)
• वाहनाच्या पिकअप मध्ये फरक
• वाहनातील इंजिन ऑईल बदलण्याच्या कालावधीत वाढ
• इंजिन व्हायब्रेशन्स कमी
To Book An Appointment-
Contact- 7709991509, 9284603114
पत्ता : TRIPPLE C Clean Car Culture, ट्रिपल सी कार केअर, दिवेकर गॅस एजन्सी जवळ, मालदाड रोड, संगमनेर.
www.dcarbonisingcenter.com