Enviro Techs Pest Control

Enviro Techs Pest Control 𝟱 𝘀𝘁𝗮𝗿 𝗿𝗲𝘃𝗶𝗲𝘄𝘀
𝟱 𝘀𝘁𝗮𝗿 𝘀𝗲𝗿𝘃𝗶𝗰𝗲
🌟🌟🌟🌟🌟
☎ ❼❷❻❷❽❶❼❶❽❷

We offer our clients Best Pest Control Services in PUNE with features:
• Odour less pest control services to avoid allergy/Infection issues.
• Professional expert services with several years of experience.
• 24*7 response time for pest control services.
• WHO certified pest chemicals that are 100% safe for humans & pets.
• Advance equipment’s and specially formulated chemicals for best pest con

trol results.
• Customized and suitable pest control solutions for corporates & industries.
• Individual Service Manager Support for Annual Maintenance Contracts.

05/05/2025
14/04/2025



06/03/2025

मागे कुणीतरी ग्रुप वर कबूतर विष्ठा आणि त्याचे परिणाम याबद्दल लेख टाकला होता. त्यावेळी ती गोष्ट इतकी सिरियस असेल असे मला वाटले नव्हते पण...खाली नमूद केलेली/घडलेली सत्य घटना आहे.👇👇👇

कबुतर हा पक्षी दिसायला खूप साधा असला तरी तो आपल्याला फक्त 6 महिन्यात मरणाच्या दारात उभे करू शकतो.

यावर विश्र्वास बसत नाही ना...!
पण हे खरे आहे. दोन आठवड्यापूर्वी कबुतर विष्ठा या कारणे ठाणे इथे राहणारा जवळचा मित्र मी गमावला.

मित्र राहत असलेल्या फ्लॅटच्या खिडकीखाली ग्रिल मधे AC च्या duct unite च्या आजुबाजूस कबुतर निवास आणि विष्ठा जवळजवळ तीन महिने होती. दुर्लक्षित कबुतरे अंडी पिल्ले काटक्या विष्ठा यात राहत होती.

AC मधून जी हवा घरात येते त्यातून सुकलेल्या विष्ठे मधील सूक्ष्म जंतू युक्त धूळ घरात जाईल याची तिळमात्र कल्पना त्या कुटुंबाला नव्हती.

कबुतर उडते तेव्हा ही विष्ठा धूळ AC च्या बाहेरच्या outlet च्या मागच्या बाजूने जाळी मार्गे आतमधे जाते आणि तेथून आत येणारा पाईपमधुन हे जंतू बंद AC तून आत प्रवेश करतात. खिडक्या घट्ट बंद असतील तरी जंतू संसर्ग होतोच. हे जंतू पाणी, फिनेल, ॲसिड, डेटॉल यामधेही जिवंत राहतात हे नवल आहे...हे रिपोर्ट मधे हे लिहिलेले होते.

Report मधे लिहिलेली लक्षणे.. अशक्तपणा, सूका खोकला, ताप, पोटशूळ, सहजच घाम येणे, अंगाला सूज येते जाते, ऑक्झिजन लेव्हल कमी होणे, चीड चीड. विशेष एक लक्षण म्हणजे अचानक श्वास लागून हायपर होणे हे आहे...हे report मधे वाचून हादरलोच.

45 शी चा मित्र दोन महिने आजारपणामुळे त्रस्त होऊन एक्सरे आणि इतर टेस्ट करायला गेला.

योगायोग असा की ज्या डॉक्टरकडे ट्रीटमेंट साठी गेले आणि उपचार चालू केले, ते डॉक्टर कपूर हे हल्लीच स्वतः वृद्धापकाळाने निवर्तले.

ॲक्यूट हाइपर सेंसिटीव्हिटी न्यूमोनाइटिस हे रोगाचे निदान झाले.
(हा रोग कबुतर विष्ठा यापासून होतो)

Doctor Kapoor हा दुवा गेल्यावर उपचार पद्धती आणि हॉस्पिटल दोन्ही बदलावी लागली.

Lungs आणि श्वासनलिका पूर्ण infected झाली होती....Report आले त्यात 60 % Lungs निकामी झाले होती हे नमूद केले होते.

चौकशी करता या विषया संदर्भात माहिती समोर आली. पण फार उशीर झाला होता आणि "यावर काहीच उपचार नाही पेशंट जगेल तितका जगवा" हे डॉक्टर जेव्हा म्हणाले तेव्हा तो मित्र हादरला.

ॲक्यूट हाइपर सेंसिटीव्हिटी न्यूमोनाइटिस मधे नक्की होते काय...???

Lungs मधील आतला भाग आकुंचित होत जातो आणि कार्यक्षमता हळूहळू कमी होत जाते.
रुग्णाला ऑक्सिजन द्यावा लागतो.

विशेष म्हणजे हा रोग लवकर समजत नाही. प्रतिकार शक्ती कितीही चांगली असो effect होतोच.

Lungs प्रत्यारोपण ही सहज होऊ शकले नाही. कारण उपलब्धता नाही आणि costly आहे. शेवट म्हणता म्हणता मागील आठवड्यात त्या मित्राला मृत्यूने गाठले. आम्ही सर्व मित्र 2 मास्क नाकातोंडावर बांधूंन वैकूंठवासी यात्रेत सामील झालो.

कबुतर हा शांतीदुत नसून यमदुत आहे हे मित्राच्या मृत्यूने शाबीत केले.

आता त्या घरातील सर्व व्यक्तींना वर सांगितल्याप्रमाणे फूफ्फुसाचा रोग कमी जास्त प्रमाणात झालेला आहे.
उपचार सुरू आहेत पण पुढचं संपूर्ण आयुष्य हे श्वसनाच्या रोगाने त्रस्त असलेले ते उर्वरित कुटूंब मी पाहिले.
वाईट वाटले पण शुल्लक कबुतर किती मोठा घात करू शकते यावर विश्र्वास बसला...

SO SAD...BUT REALITY.

या विषय संदर्भात जाणकार व्यक्ती कडून माहिती घेऊन हे लिहिण्याचा
खटाटोप केला...कबुतर या विषयास थारा देऊ नये...

कारण इतर पक्षी प्राणी हे पाणी आणि माती mud bath याची आंघोळ करतात म्हणून ते स्वच्छ असतात पण कबुतर हे फार गलिच्छ आहे.
त्यामुळे रोग संक्रमण पूर्ण अंगभर घेऊन ते वावरत असते. काळ्या रंगाच्या पिसवा कबुतर विष्ठातून निर्माण होतात त्या सुईच्या टोका पेक्षा सूक्ष्म असतात.

मुंबई (zoo) प्राणी संग्रहालय आणि पुणे सर्प उद्यान मधील माझे मित्र डॉक्टर आणि डॉक्टर मैत्रीण यांनी कबुतर याबाबत अधिक खुलासा केला.

इतर पशूपक्षी हे दाणे आणि नैसर्गिक खाद्य खात असल्याने त्यांच्या मल मूत्र यातून संसर्ग होत नसतो आणि ती विष्ठा खत म्हणुन झाडाला पूरक असते.

कबुतर, वटवाघूळ, गिधाड, तरस आणि कमोडो ड्रॅगन यांची लाळ आणि विष्ठा Acidic आणि घातक असते.

शक्यतो कबुतर आसपास वास्तव्य करणार नाही हाच यावर एक जालीम उपाय आहे.

अपने गुलाब चाचा की प्यारीसी देन शांतीदूत होकर मौत को बुलावा देती है...यह अपने आंखों से देखा है...

योगेश पराडकर.
२७.०२.२०२३.
मामुली कबुतर से जुडी एक आखों देखी...सत्य घटना...

15/01/2025

Saluting Our Heroes on Indian Army Day! 🇮🇳

Today, we celebrate the bravery, sacrifice, and unwavering dedication of our Indian Army—the backbone of our nation’s security and pride.

On this day in 1949, General K.M. Cariappa took command of the Indian Army as its first Indian Commander-in-Chief, marking a historic moment in our nation’s journey toward self-reliance.

Our soldiers stand tall in the face of challenges, protecting us on the borders and during natural calamities, with a spirit that inspires unity and patriotism. Their selflessness and courage remind us of the values we hold dear as a nation.

Let us honor these brave hearts by pledging to work together for a stronger and more prosperous India.

Jai Hind!

🇮🇳 Indian Army: Nation Above All 🇮🇳

 #2025 Started with amazing customers feedback.... ❤️❤️❤️🙏🙏🙏
03/01/2025

#2025 Started with amazing customers feedback.... ❤️❤️❤️🙏🙏🙏

03/01/2025

𝒮𝑒𝓃𝒹𝒾𝓃𝑔 𝒽𝑒𝒶𝓇𝓉𝒻𝑒𝓁𝓉 𝒷𝒾𝓇𝓉𝒽𝒹𝒶𝓎 𝓌𝒾𝓈𝒽𝑒𝓈 𝓉𝑜 𝑜𝓊𝓇 𝑒𝓍𝒸𝑒𝓅𝓉𝒾𝑜𝓃𝒶𝓁  ! 🎉🎉𝑀𝒶𝓎 𝓉𝒽𝒾𝓈 𝒹𝒶𝓎 𝒷𝓇𝒾𝓃𝑔 𝓎𝑜𝓊 𝒾𝓂𝓂𝑒𝓃𝓈𝑒 𝒿𝑜𝓎 𝒶𝓃𝒹 𝓈𝑒𝓇𝓋𝑒 𝒶𝓈 𝒶 𝓇𝑒𝓂𝒾𝓃𝒹𝑒𝓇 𝑜𝒻 ...
25/10/2024

𝒮𝑒𝓃𝒹𝒾𝓃𝑔 𝒽𝑒𝒶𝓇𝓉𝒻𝑒𝓁𝓉 𝒷𝒾𝓇𝓉𝒽𝒹𝒶𝓎 𝓌𝒾𝓈𝒽𝑒𝓈 𝓉𝑜 𝑜𝓊𝓇 𝑒𝓍𝒸𝑒𝓅𝓉𝒾𝑜𝓃𝒶𝓁 ! 🎉🎉
𝑀𝒶𝓎 𝓉𝒽𝒾𝓈 𝒹𝒶𝓎 𝒷𝓇𝒾𝓃𝑔 𝓎𝑜𝓊 𝒾𝓂𝓂𝑒𝓃𝓈𝑒 𝒿𝑜𝓎 𝒶𝓃𝒹 𝓈𝑒𝓇𝓋𝑒 𝒶𝓈 𝒶 𝓇𝑒𝓂𝒾𝓃𝒹𝑒𝓇 𝑜𝒻 𝒽𝑜𝓌 𝓂𝓊𝒸𝒽 𝓎𝑜𝓊 𝒾𝓃𝓈𝓅𝒾𝓇𝑒 𝓊𝓈 𝒶𝓁𝓁. 😇
𝑀𝒶𝓎 𝒾𝓉 𝒷𝑒 𝒶𝓈 𝓇𝑒𝓂𝒶𝓇𝓀𝒶𝒷𝓁𝑒 𝒶𝓈 𝓎𝑜𝓊 𝒶𝓇𝑒.💫💫💫

🅷🅰🅿🅿🆈 🅱🅸🆁🆃🅷🅳🅰🆈!

#बैलगाडामालक
Dhanesh Dimble

Omkar Misal House नाद एकच बैलगाडा शर्यत

कॅटरपिलर केस हे मानवी आरोग्याच्या समस्यांचे कारण असू शकतात. सुरवंटाच्या केसांमध्ये कधीकधी विष असते आणि जगभरातील पतंग किं...
22/09/2024

कॅटरपिलर केस हे मानवी आरोग्याच्या समस्यांचे कारण असू शकतात. सुरवंटाच्या केसांमध्ये कधीकधी विष असते आणि जगभरातील पतंग किंवा फुलपाखरांच्या सुमारे 12 कुटूंबातील प्रजाती , अर्टिकेरिअल डर्मेटायटिस आणि एटोपिक अस्थमा ते ऑस्टिओकॉन्ड्रिटिस , उपभोग कोग्युलोपॅथी , मूत्रपिंड निकामी होणे , अशा गंभीर मानवी जखमांना कारणीभूत ठरू शकतात . त्वचेवर पुरळ येणे हे सर्वात सामान्य आहे, परंतु त्यात प्राणघातक घटना घडल्या आहेत. ब्राझीलमध्ये लोनोमिया हे विषाणूचे वारंवार कारण आहे, 1989 ते 2005 दरम्यान 354 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. प्राणघातकता 20% पर्यंत आहे आणि बहुतेकदा इंट्राक्रॅनियल रक्तस्रावामुळे मृत्यू होतो.

सुरवंटाच्या केसांमुळे केराटो - नेत्रश्लेष्मलाशोथ देखील होतो . सुरवंटाच्या केसांच्या टोकावरील तीक्ष्ण बार्ब्स डोळ्यांसारख्या मऊ उती आणि श्लेष्मल पडद्यामध्ये साचू शकतात. एकदा ते अशा ऊतींमध्ये प्रवेश केल्यानंतर, ते काढणे कठीण होऊ शकते, बहुतेकदा समस्या वाढवते कारण ते झिल्ली ओलांडून स्थलांतर करतात.

घरातील सेटिंगमध्ये ही एक विशिष्ट समस्या बनते. केस सहजपणे वेंटिलेशन सिस्टमद्वारे इमारतींमध्ये प्रवेश करतात आणि घरातील वातावरणात त्यांच्या लहान आकारामुळे जमा होतात, ज्यामुळे त्यांना बाहेर काढणे कठीण होते. हे संचय घरातील वातावरणात मानवी संपर्काचा धोका वाढवते.

काही संस्कृतींमध्ये सुरवंट हे अन्न स्रोत आहेत. उदाहरणार्थ, दक्षिण आफ्रिकेत मोपेन वर्म्स बुशमन खातात आणि चीनमध्ये रेशीम किडे एक स्वादिष्ट पदार्थ मानले जातात.

#सुरवंट


07/09/2024

*आज श्रीगणेश चतुर्थी...
आपल्या सर्वांच्या जीवनात नवं-चैतन्य जागविणारा हा आजचा हा सन गणेशोत्सव...*
------------------------------------------
*परस्पर विश्वास सुसंवाद साधला जाऊन एकमेकांच्या सुख-दु:खाशी निरपेक्ष भावनेने समरस होण्याचा संकल्प करणे हीच खरी श्रीगणेश वंदना...*

*तूच सुखकर्ता तूच दु:खहर्ता अवघ्या दीनांचा नाथा बाप्पा मोरया रे,बाप्पा मोरया रे चरणी ठेवितो माथा...*

*गणपती बाप्पा मोरया,मंगलमुर्ती मोरया...*
*तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आजपासून सुरू होणाऱ्या गणेश उत्सव या सणाच्या मनपूर्वक शुभेच्छा...💐🌹*

04/09/2024
Hire Best and Assured Pest Control Services in Just 2 minutes... Hurry Punekars, Book your appointment now ...Enviro Tec...
28/08/2024

Hire Best and Assured Pest Control Services in Just 2 minutes... Hurry Punekars, Book your appointment now ...

Enviro Techs Pest Control



Address

Office No. 2, Jambhle Building, Punyai Nagar, Dhankawdi
Pune
411043

Alerts

Be the first to know and let us send you an email when Enviro Techs Pest Control posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Enviro Techs Pest Control:

Share