26/02/2019
पिरंगुट गावचे अभ्यासु युवा नेतृत्व श्री. रामदास मुरलीधर पवळे यांच्या स्वखर्चातून श्री राम मंदिराच्या सभामंडपाचे काम पूर्ण...
अयोध्येत होणाऱ्या प्रभू श्री राम मंदिराची प्रतिकृती पिरंगुट येथे व्हावी असा मानस...
जय श्रीराम 🚩🚩🚩
Ramdas Pawale Gorakh Pawale अमोल पवळे श्री. रामदास मुरलीधर पवळे युवा मंच