29/08/2023
पालघर येथील कलेक्टर ऑफिस ,पोलीस अधीक्षक कार्यालय व प्रशासकीय इमारत अ आणि ब यांची यंत्रा द्वारे स्वच्छता सेवेची मा.गोविंद बोडके कलेक्टर साहेब, निवासी जिल्हाधिकारी साहेब , जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब आणि तहसीलदार साहेब पालघर यांच्या हस्ते पूजा संपन्न💐💐 खूप खूप अभिनंदन पालघर आणि मुंबई Unitypower टीम 💐💐