RENEE Facilities PVT. LTD.

Call Directions Website Contact the business

RENEE Facilities PVT. LTD. We offer deep cleaning of residential and commercial spaces, mechanised housekeeping,
solid waste management services.

We also offer manpower supply and landscape
gardening services.

वेळेला महत्त्व....आजचं छोटंसं काम उद्यावर टाकलं,तर उद्याची गडबड नक्कीच वाढते!कळतं पण वळत नाही ,अशी आपली स्थिती असते. पण ...
03/10/2026

वेळेला महत्त्व....

आजचं छोटंसं काम उद्यावर टाकलं,
तर उद्याची गडबड नक्कीच वाढते!

कळतं पण वळत नाही ,अशी आपली स्थिती असते. पण स्वच्छतेलाही वेळ असतो...द्यावा लागतो.
स्वच्छतेचा एक साधा नियम पाळू या —
'साचू देऊ नका… वेळेत साफ करा!'

अभियान म्हणजे फक्त सुरुवात नाही…अभियान म्हणजे एका ध्येयासाठी सातत्याने पुढे जाण्याचा प्रवास...स्वप्नाला दिशा मिळते, प्रय...
04/09/2026

अभियान म्हणजे फक्त सुरुवात नाही…
अभियान म्हणजे एका ध्येयासाठी सातत्याने पुढे जाण्याचा प्रवास...

स्वप्नाला दिशा मिळते, प्रयत्नांना अर्थ मिळतो आणि प्रत्येक छोटं पाऊल मोठ्या बदलाची सुरुवात करतं—तेव्हा जन्म घेतं एक अभियान!!

आमच्यासाठी अभियान म्हणजे केवळ Business नाही..
तर ध्येय, मेहनत, विश्वास, सातत्य आणि यातूनच सुरू होणारा यशाचा प्रवास.

आजची सुरुवात उद्याच्या मोठ्या यशाचं कारण ठरू शकते.
चला, आपल्या स्वप्नांना फक्त विचार न ठेवता… एक अभियान बनवूया!

11/04/2026

Work At IT park, Pune

Address

Pune
411001

Alerts

Be the first to know and let us send you an email when RENEE Facilities PVT. LTD. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to RENEE Facilities PVT. LTD.:

Shortcuts

Share