GSP crop science Phaltan

GSP crop science Phaltan � GSP क्रॉप सायन्स
भारतीय शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र पीक संरक्षण कंपनी �
� आधुनिक तंत्रज्ञानावर

🌾 निंबलक गावात फील्ड डे यशस्वीरित्या पार पडला 🌾आज निंबलक गावामध्ये प्रगतशील शेतकऱ्यांसोबत पीक संरक्षणावरील प्रभावी उपाया...
18/07/2025

🌾 निंबलक गावात फील्ड डे यशस्वीरित्या पार पडला 🌾

आज निंबलक गावामध्ये प्रगतशील शेतकऱ्यांसोबत पीक संरक्षणावरील प्रभावी उपायांवर मार्गदर्शन करत एक उत्कृष्ट फील्ड डे संपन्न झाला.

विशेष आभार:
शशिकांत भापकर सर (RMM)
ओंकार जगदाळे सर (TM)

त्यांच्या मोलाच्या मार्गदर्शन व सहकार्याबद्दल धन्यवाद.

प्रमुख उत्पादने:
फायटर
स्लेयर प्रो
ऑर्थर
बॅलट
गोल्डकॉईन
क्रेझी प्रो

फायटरसह सर्व उत्पादनांचे प्रभाव विशेषतः शेतकऱ्यांनी कौतुक केले. प्लॉटवरील तुलना पाहता कीड नियंत्रणाची उत्तम परिणामकारकता दिसून आली.

शेतकऱ्यांना आरोग्यदायी व अधिक नफा देणाऱ्या उत्पादनांसाठी सक्षम करण्याचा आमचा सतत प्रयत्न आहे.

🌱 सशक्त सुरुवात भरघोस उत्पादनासाठी! 🌱आज शेतामध्ये सोयाबीन बियाण्यांची पेरणी करण्यात आली असून, बियाणांना संरक्षण देण्यासा...
07/07/2025

🌱 सशक्त सुरुवात भरघोस उत्पादनासाठी! 🌱
आज शेतामध्ये सोयाबीन बियाण्यांची पेरणी करण्यात आली असून, बियाणांना संरक्षण देण्यासाठी GSP च्या PCT-410 चा वापर केला आहे.
उत्कृष्ट उत्पादनासाठी दर्जेदार बियाणं आणि योग्य प्रक्रिया हीच यशाची गुरुकिल्ली! 💪🚜

#शेतीतप्रगती
Maharashtra Agro Agency

Address

Phaltan
415523

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when GSP crop science Phaltan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share