25/09/2018
🌝🌚🌜🌛🌘🌗
॥ पितृपक्ष ॥
सप्टेंबर २०१८
पितृपक्षा विषयी असणाऱ्या शंका व त्यांचे समाधान
*समर्थकृपा ज्योतिष कार्यालय*
🦅🐧कावळा शिवणे यास फारसे महत्त्व देवु नये, कारण पितरं म्हणुन भोजन करणारी व्यक्ती (उपवास करू) किंवा ब्राह्मण यांचे मुखाने पितरं अन्नाचा भाग स्विकारतात .
कावळा शिवणे ( काकस्पर्श) 10 दहाव्या च्या दिवशी महत्त्वाचा असतो, कावळा म्हणजे प्रेतात्मा नसतो.तो श्राध्द कर्ता व प्रेतात्मा यांचे मधिल मध्यस्त असतो.
पितृपक्षात श्राध्द कर्म करावे असे सांगितले आहे, म्हणजे इतर कामे , नविन व्यवहार, वाहन खरेदी , शेतीची कामे, जागा घेणे, व्यवसाय सुरू करणे, इ. करू नयेत असे नाही.तर ही सर्व कामे केल्यास चालू शकते.
श्राध्द कर्म किंवा पितृ पक्ष अशुभ मानणे चूकीचे आहे.
🔹घरातील व्यक्तींच्या मृत्यू नंतर एक वर्षांचे आत भरणी श्राध्द करावे.( नाशिक मध्ये वर्षाचे आत करतात आपण आपल्या परंपरे नुसार करावे.यावर अनेक मते आहेत)
त्या वर्षी घरात दुसरे कोणाचे इतर पितरं करू नये.
👨🏻वडील हयात (जिवंत) असे पर्यंत अविधवा नवमी चे श्राध्द करावे.
वडील वारल्या नंतर अविधवा नवमी करू नये.
॥ पितृपक्ष ॥ तिथींचा खुलासा. ...
🔹मंगळवार २५ सप्टेंबर प्रतिपदा श्राध्द
🔹बुधवार २६ सप्टेंबर द्वितीया श्राध्द
🔹 गुरूवार २७ सप्टेंबर तृतिया श्राध्द
🔹शुक्रवार २८ सप्टेंबर चतुर्थी व भरणी श्राध्द
🔹शनीवार २९ सप्टेंबर पंचमी श्राध्द
🔹 रवीवार ३० सप्टेंबर षष्टी श्राध्द
🔹सोमवार १अक्टोबर सप्तमी श्राध्द
🔹 मंगळवार २ अक्टोबर अष्टमी श्राध्द
🔹बुधवार ३ अक्टोबर नवमी श्राद्ध
तसेच आई नवमी (अविधवा नवमी) ३ तारखेस करावी
🔹 गुरूवार ४ अक्टोबर दशमी श्राध्द
🔹शुक्रवार ५ अक्टोबर एकादशी श्राध्द
🔹शनीवार ६ अक्टोबर द्वादशी श्राध्द, व संन्याशी व्यक्ती श्राध्द
🔹रवीवार ७ अक्टोबर त्रयोदशी श्राध्द व 🔹चतुर्दशी श्राध्द एकत्र
चतुर्दशी श्राध्द - शस्त्रादिहत श्राध्द
🌚 सोमवार ८ अक्टोबर सर्व पित्री अमावास्या 🌑
पौर्णीमेचे पितरं ता.सप्टेंबर २८ किंवा अक्टोबर १,२,६,८ या दिवशी करावे. पौर्णिमेचे पितर पौर्णिमेस घालत नाही ते भरणी च्या दिवशी,सप्तमी, अष्टमी,द्वादशी, अमावास्या या दिवशी करतात
🔹मातामह श्राध्द मंगळवार ९ ऑक्टोबर २०१८ रोजी करावे.
वरिल माहीती जास्तीत जास्त पोहचवावी हि विनंती🙏🏼
*समर्थ कृपा ज्योतिष कार्यालय कसबे सुकेणे ता.निफाड जि.नासिक
7770002729
9527222638