25/10/2020
*दसरा दिवाळी तो चि आह्मां सन । सखे संतजन भेटतील ॥1॥*
*आमुप जोडल्या सुखाचिया राशी । पार या भाग्यासी न दिसे आतां ॥ध्रु.॥*
*धन्य दिवस आजि जाला सोनियाचा । पिकली हे वाचा रामनामें ॥2॥*
*तुका ह्मणे काय होऊं उतराइऩ । जीव ठेऊं पांयीं संतांचिये ॥3॥*
*☘️ दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा ☘️*