Meghraj Drycleaners

Meghraj Drycleaners We make people shine..!

गुरु म्हणजे परीस आणि शिष्य म्हणजे लोखंड, लोखंडाचं सोनं करणाऱ्या गुरुंना, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🏵️🙏🏻 स्वच्छते...
09/07/2025

गुरु म्हणजे परीस आणि शिष्य म्हणजे लोखंड, लोखंडाचं सोनं करणाऱ्या गुरुंना, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🏵️🙏🏻


स्वच्छतेचा आम्ही घेतलाय वसा, कपड्यांचा रंगही राहील जसाच्या तसा !

#गुरुपौर्णिमा

अध्यात्म, शिक्षण, आरोग्य, व्यसनमुक्तीसाठी अविरतपणे समाज प्रबोधनाचे कार्य करणारे महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकार...
08/07/2025

अध्यात्म, शिक्षण, आरोग्य, व्यसनमुक्तीसाठी अविरतपणे समाज प्रबोधनाचे कार्य करणारे महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांना विनम्र अभिवादन 🌺🙏🏻

स्वच्छतेचा आम्ही घेतलाय वसा, कपड्यांचा रंगही राहील जसाच्या तसा !


पंढरीचा राजा, उभा भक्तराजा..उभारूनी भुजा, वाट पाहे..🌸🙏🏻स्वच्छतेचा आम्ही घेतलाय वसा, कपड्यांचा रंगही राहील जसाच्या तसा ! ...
06/07/2025

पंढरीचा राजा, उभा भक्तराजा..
उभारूनी भुजा, वाट पाहे..🌸🙏🏻


स्वच्छतेचा आम्ही घेतलाय वसा, कपड्यांचा रंगही राहील जसाच्या तसा !

❤️

या शुभदिनी, गणपती बाप्पा आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यश घेऊन येवोत.. विनायक चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा...
28/06/2025

या शुभदिनी, गणपती बाप्पा आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यश घेऊन येवोत.. विनायक चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🌺🙏🏻


स्वच्छतेचा आम्ही घेतलाय वसा, कपड्यांचा रंगही राहील जसाच्या तसा !

❤️

मोहरम चा पवित्र महिना साजरा करताना, तुमचे हृदय संयमाने भरलेले असो, तुमचा आत्मा शांतीने भरलेला असो आणि तुमचे जीवन योग्य म...
27/06/2025

मोहरम चा पवित्र महिना साजरा करताना, तुमचे हृदय संयमाने भरलेले असो, तुमचा आत्मा शांतीने भरलेला असो आणि तुमचे जीवन योग्य मार्गावर चालण्यासाठी ज्ञानाने भरलेले असो..!

सर्व मुस्लिम बांधवांना मोहरमच्या महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻


स्वच्छतेचा आम्ही घेतलाय वसा, कपड्यांचा रंगही राहील जसाच्या तसा!

❤️

संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत, दीन-शोषितांचे तारणहार, थोर समाजसुधारक राजर्षी शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त मानाच...
26/06/2025

संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत, दीन-शोषितांचे तारणहार, थोर समाजसुधारक राजर्षी शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा! 🌺🙏🏻


स्वच्छतेचा आम्ही घेतलाय वसा, कपड्यांचा रंगही राहील जसाच्या तसा !

संत निवृत्ती आले ज्ञान दाना । पावन केले तेणे जगी जीवना ।भक्तिपथ दिधले वैष्णव जना । धन्य धन्य निवृत्तीनाथ ।।संतश्रेष्ठ नि...
22/06/2025

संत निवृत्ती आले ज्ञान दाना । पावन केले तेणे जगी जीवना ।
भक्तिपथ दिधले वैष्णव जना । धन्य धन्य निवृत्तीनाथ ।।

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांना पुण्यतिथी निमित्त त्रिवार वंदन 🌺🙏🏻


स्वच्छतेचा आम्ही घेतलाय वसा, कपड्यांचा रंगही राहील जसाच्या तसा !

❤️

शब्दाशिवाय भावना पोहोचविण्याचे सामर्थ्य संगीतामध्ये आहे !सर्व संगीत प्रेमींना जागतिक संगीत दिनाच्या खूप खूप शुभेच्छा..❤️...
21/06/2025

शब्दाशिवाय भावना पोहोचविण्याचे सामर्थ्य संगीतामध्ये आहे !
सर्व संगीत प्रेमींना जागतिक संगीत दिनाच्या खूप खूप शुभेच्छा..❤️


स्वच्छतेचा आम्ही घेतलाय वसा, कपड्यांचा रंगही राहील जसाच्या तसा !

योगिनी एकादशीच्या या शुभ दिनी, भगवान विष्णूचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो, हीच इच्छा ! 🌺🙏🏻 स्वच्छ...
21/06/2025

योगिनी एकादशीच्या या शुभ दिनी, भगवान विष्णूचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो, हीच इच्छा ! 🌺🙏🏻


स्वच्छतेचा आम्ही घेतलाय वसा, कपड्यांचा रंगही राहील जसाच्या तसा !

❤️

आरोग्य राखण्याचा मंत्र, वजन नियंत्रित ठेवण्याचे सूत्र, मन शांत करण्याचे यंत्र, क्रियाशीलता वाढविणारे अस्त्र म्हणजेच "योग...
21/06/2025

आरोग्य राखण्याचा मंत्र, वजन नियंत्रित ठेवण्याचे सूत्र, मन शांत करण्याचे यंत्र, क्रियाशीलता वाढविणारे अस्त्र म्हणजेच "योग" योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 😊🙏🏻


स्वच्छतेचा आम्ही घेतलाय वसा, कपड्याचा रंगही राहील जसाच्या तसा !

❤️

Address

Narayangaon
410504

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Meghraj Drycleaners posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Meghraj Drycleaners:

Share

Category