27/12/2023
चांगल्या स्थितीत ठेवल्यास , जुनी कार पण योग्य ते माइलेज देउन उत्तम परफॉर्मेंस देऊ शकते🚗
चला तर मग व्हेलोसीटी मोटर्स येथे अत्यंत कमी दरामध्ये आपल्या कार च मेन्टेनन्स सह सर्व्हिसिंग करा .
✔ मोफत इस्टीमेशन सेवा उपलब्ध.
✔ अपघात झालेल्या वाहनाची दुरुस्ती करुन मिळेल.
✔ कॅशलेस क्लेम विमा सुविधा उपलब्ध.
✔ 100% कलर मँचिंग करून मिळेल.
डेंटिग - पेंटिग व मोफत कार तपासणी साठी
संपर्क करा :- +91 9920903000 | 7769903000