19/03/2022
💧💧💧💧💧💧💧💧
*जेव्हा घरात नगरपरिषद कडून पाणी सोडले जाते*
तेव्हा साहजिकच अगोदर बरेचसे *साठवलेले पाणी* शिल्लक असते.
मग *ताजे पाणी आले म्हणून हे शिल्लक राहिलेले पाणी ओतून टाकण्यात येते.*
प्रत्येक घरातले थोडे थोडे मिळून *हजारो लिटर पाणी वाया जाते.*
केवळ एका चुकीच्या समजूतीने,
’*ताजे पाणी*
वस्तुत: ज्या ठिकाणी *धरणातून पाणीपुरवठा* होतो, तो *मागच्या वर्षी जो पाऊस पडलेला असतो.* त्या पावसाच्या साठवलेल्या पाण्यातून होतो.
म्हणजे, जे पाणी आपण *’ताजे’* म्हणून कौतुकाने पितो,
ते साधारणत: ८-९ महिने आधीचे असते. केवळ आपल्या घरी त्या दिवशी ते येत असते.
’ताजे पाणी’ ह्या चुकीच्या समजूतीमुळे होणारी पाण्याची ही नासाडी टाळू शकतो.
*जरुरीपुरतेच पाणी साठवून ठेवा व पाण्याचा अपव्यय टाळा*
*’जल है, तो कल है..........*
*कृपया आपल्या पाण्याच्या चावी कनेक्शन ला तोटी बसवून घ्यावी जेणेकरुन आपला वापर झालेनंतर चावी बंद ठेवून पाण्याचा अपव्यय टाळला जाईल आणि पाण्याची बचत करणे किंवा कमी वापर करणे, सर्वात ज्यास्त वापर कपडे धुण्यासाठी सुध्दा होतो आता तुम्ही 0 (शुन्य) लिटर पाण्यामध्ये आपले सर्व कपडे धुऊ शकता Fabrinno EcoWash 9421846111 .9146476111
*पाण्याची बचत म्हणजेच, पाण्याची निर्मिती.... ’*
💧💧💧💧💧💧💧💧
💧💧💧💧💧💧💧💧