न्यू राज ड्रायक्लिनर्स

  • Home
  • India
  • Bhir
  • न्यू राज ड्रायक्लिनर्स

न्यू राज ड्रायक्लिनर्स आम्ही सन १९८७ पासून बीड शहरात वॉशिंग आणि ड्रायक्लिनिंग सेवा पुरवतो.

Try our washing clothe and cleaning service.
18/07/2020

Try our washing clothe and cleaning service.

प्रोफेशनल लॉन्ड्री सर्व्हिस.!✅ प्रोफेशनल  #लॉन्ड्री सर्व्हिस हा भारतात नव्याने वाढणारा व्यवसाय बनला आहे. हा व्यवसाय तुम्...
06/07/2020

प्रोफेशनल लॉन्ड्री सर्व्हिस.!
✅ प्रोफेशनल #लॉन्ड्री सर्व्हिस हा भारतात नव्याने वाढणारा व्यवसाय बनला आहे. हा व्यवसाय तुम्ही ५० हजार ते १ लाख गुंतवून सुरू करू शकता.
✅ व्यवसाय सुरू करताना आपण लोकेशन बद्दल जास्त विचार करावा. रहिवासी भाग, जास्त लोकसंख्या, वस्ती, होस्टेल, #हॉस्पिटल इत्यादी भाग. टार्गेट कस्टमर कडे लक्ष द्यावे. नौकारदार, विद्यार्थी.

बिझनेस मॉडेल आणि ग्रोथ.
✅ सुरुवातीला आपण एक वॉशिंग मशीन च्या साहाय्याने सुरुवात करावी, सगळी कामं व्यवसायात ग्रोथ येईपर्यंत स्वतः करावीत व नंतरच मोठ्या मशीन वगैरेचा विचार करावा.
✅ तुम्ही तुमचा व्यवसाय हा लोकल वृत्तपत्रात पॅम्पलेट देऊन, बॅनर इत्यादींचा वापर करून लोकांपर्यंत पोहोचवा.
✅ तुमचा व्यवसाय my google business, just dial, surekha.com इत्यादीवर रजिस्टर करा.
✅ ग्राहकांना मासिक व सिझनल ऑफर्स द्या.
✅ एखादी एक्सप्रेस सर्व्हिस द्या. ( धुवून - ईस्त्री करून लगेच मिळेल अशी.)
✅ Pickup आणि free delivery सेवा द्या.
✅ अशा अजून सेवा देण्याचा प्रयत्न करा.

#बीड #बीड_शहरातील_व्यवसाय

स्वच्छ सूर्यप्रकाशात निखळ वाळून निघालेले कपडे. या कोरोना संकटात आम्ही स्वच्छता आणि उत्तम सेवा आपल्याला देण्यासाठी सज्ज आ...
08/06/2020

स्वच्छ सूर्यप्रकाशात निखळ वाळून निघालेले कपडे.
या कोरोना संकटात आम्ही स्वच्छता आणि उत्तम सेवा आपल्याला देण्यासाठी सज्ज आहोत.

#लॉन्ड्री #ड्रायक्लिनिंग #लॉन्ड्री_केमिकल #बीड

  प्रोटेक्शनसाठी आपण खाली सुचवल्याप्रमाणे  #कपडे धुवायला द्यावे. #न्यू_राज_ड्रायक्लिनर्स  #लॉन्ड्री  #ड्रायक्लिन        ...
08/06/2020

प्रोटेक्शनसाठी आपण खाली सुचवल्याप्रमाणे #कपडे धुवायला द्यावे.

#न्यू_राज_ड्रायक्लिनर्स #लॉन्ड्री #ड्रायक्लिन #बीड

सर्व ग्राहकांना संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा.!समाजात वावरत असताना सामाजिक भान ठेवण गरजेचं. केरळमध्ये झालेलं कृत्य माणुसक...
08/06/2020

सर्व ग्राहकांना संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा.!
समाजात वावरत असताना सामाजिक भान ठेवण गरजेचं. केरळमध्ये झालेलं कृत्य माणुसकीला काळिमा फसणारं आहे.

#न्यू_राज_ड्रायक्लिनर्स #लॉन्ड्री #बीड_शहर

 #कोरोना  #लॉकडाऊन नंतर बऱ्याच ठिकाणी खबरदारी घेण्यात येत आहे.  #लॉन्ड्री,  #वॉशिंग, व  #ड्रायक्लिनिंग क्षेत्रातही आम्ही...
07/06/2020

#कोरोना #लॉकडाऊन नंतर बऱ्याच ठिकाणी खबरदारी घेण्यात येत आहे. #लॉन्ड्री, #वॉशिंग, व #ड्रायक्लिनिंग क्षेत्रातही आम्ही याच खबरदारी उपाय योजनांसह आपल्याला पुनःच सेवा देण्याकरिता सज्ज झालो आहोत.

#न्यू_राज_ड्रायक्लिनर्स, #बीड

 #न्यू_राज_ड्रायक्लिनर्स,  #बीड_शहर सन १९८७ पासून आपल्या सेवेकरिता तत्पर आहे. आज कोरोना संकतानंतर आम्ही नव्या रुपात आपल्...
07/06/2020

#न्यू_राज_ड्रायक्लिनर्स, #बीड_शहर सन १९८७ पासून आपल्या सेवेकरिता तत्पर आहे. आज कोरोना संकतानंतर आम्ही नव्या रुपात आपल्यासमोर आलो आहोत. आज स्वच्छतेची काळजी आणि आपल्या वेळेचं महत्व आम्ही जाणतो म्हणून #न्यू_राज_ड्रायक्लिनर्स आवश्यक ती सर्व काळजी घेऊन आपले कपडे सुरक्षित #ड्रायक्लिन करून स्वच्छतेची हमी देतो.

#लॉन्ड्री #ड्रायक्लिनर्स #बीड

Address

Bhir

Telephone

9881485754

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when न्यू राज ड्रायक्लिनर्स posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share