SST Orgotech

SST Orgotech We SST Orgotech are the manufacturer of herbal pesticides, fungicides, compost and floor cleaner. Ou

25/08/2020
25/08/2020

तमाम वृक्षप्रेमींना आमचा नमस्कार आहे. आज रासायनिक खतांचे आणि किटकनाशकांचे दुष्परिणाम तर सर्वांनाच ठाऊक आहेत. या दुष्परिणामांमुळेच सेंद्रिय खतांचे आणि किटकनाशकांचे महत्त्व आज वाढलेले दिसून येते. आमची एस. एस. टी. ऑर्गोटेक ही संस्था सेंद्रिय खते आणि किटकनाशके बनवते. या उत्पादनांची माहिती अशी :
१. गार्डन किंग गोल्ड कंपोस्ट : या खतामुळे झाडांच्या मुळांना भरपूर प्रमाणात नाईट्रोजन, फॉस्फरस, सेंद्रिय कर्ब, पोटॅशियम, नत्र आणि उपयुक्त असे सूक्ष्म जिवाणू मिळतात. यामुळे झाडांची चांगली वाढ होऊन पानांचा हिरवेपणा वाढतो. फुलझाडांच्या कळ्यांमध्ये वाढ होते. फळझाडांना भरघोस फळे लागतात.
२. हर्बल इम्यून बुस्टर - याच्या वापराने पांढरा मावा, पांढरी किंवा काळी बुरशी, कीड या गोष्टींचा नाश होतो.
३. हर्बल फ्लोअर क्लिनर - कोणत्याही प्रकारचे रसायन न वापरता आम्ही या फ्लोअर क्लिनरची निर्मिती करतो. याच्या वापराने फरशीवरील अपायकारक जंतूंचा नायनाट होतो. हे फ़्लोअर क्लिनर घरातील व्यक्ति, लहान मुले आणि पाळीव प्राणी अशा सर्वांसाठी अत्यंत सुरक्षित आहे.
आम्ही गार्डनिंग सर्विसेसही पुरवतो. आमच्या उत्पादनांची घरपोच डिलिव्हरी केली जाते. आम्हाला सेवेची अवश्य संधी द्या. 🙏

Address

Amar Housing Society, N/8, Plot No. 22, Cidco
Aurangabad
431003

Telephone

9022231826

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when SST Orgotech posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to SST Orgotech:

Share