30/05/2014
एक मराठी माणूस
एका बँकेत
जातो आणि ५० हजार
रुपयांचं लोन
मागतो..!
बँक मॅनेजर
त्याला गॅरेंटी विचारतात,
मराठी माणूस
म्हणतो बँकेच्या बाहेर
माझी BMW
उभी आहे....!
बँक मॅनेजर
ला तो गाडीचे
कागदपत्र देतो , ५०
हजार
रुपये घेऊन
त्याची BMW
बँकेच्या हवाली करतो आणि निघून
जातो...!!
बँक मॅनेजर
आणि कर्मचारी त्या मराठी माणसावर
हसतात
आणि म्हणतात,
करोडो रुपयांची गाडी वापरतो आणि ५०
हजार
रुपये नाहीयेत जवळ..!!
२
महिन्यांनी तो मराठी माणूस
बँकेत
येतो आणि त्याची गाडी मागतो..!
मॅनेजर त्याला ५०
हजार रुपये
आणि त्यावर २
महिन्यांचं व्याज
म्हणून १२५० रु. अधिक
मागतात...!!
मराठी माणूस पुर्ण
पैसे
देतो...आणि गाडीच्या चाव्या घेतो..!!
बँक मॅनेजरला रहावत
नाही आणि तो विचारतो,
'तुम्ही इतकी महागडी गाडी वापरता आणि ५०
हजार रुपयेपण
नाहीत
तुमच्याजवळ??'
त्यावर
मराठी माणूस
झक्कास उत्तर देतो,
'' काय आहे ना...मी आहे
कोल्हापूर चा,
आणि अमेरिकेला जाण्यासाठी मुंबईत
आलो होतो...
मुंबई मध्ये
आपली गाडी सुरक्षित
राहील
अशी जागा मला भेटली नाही..
म्हणून तुमच्या बँकेत
आलो...माझी गाडी तुमच्याकडे
गॅरंटी म्हणून ठेवली..
तुमच्याकडून पैसे पण
घेतले ते तुम्हालाच
परत
केले....
आणि वरुण फक्त १२५०
रु.दिले..आता तुम्हीच
सांगा...इतक्या कमी पैशात
इतकी महागडी गाडी पार्क
करण्यासाठी अशी सुरक्षित
जागा कोणती????
ठोका लाईक
मराठी माणसासाठी.