26/04/2026
🏠 Shine Express – Professional Flat Cleaning (Amravati)
✨ आपल्या घराची संपूर्ण डीप क्लिनिंग आता प्रोफेशनल पद्धतीने!
⸻
💰 पॅकेजेस :
✅ 1 BHK – ₹ 2,999
✅ 2 BHK – ₹ 4,999
⸻
🔹 आमच्या सेवेमध्ये समाविष्ट :
🛏 Bedroom / Hall :
✔️ जाळे काढणे
✔️ फॅन पुसणे
✔️ Aluminium Channel Window व Grill क्लिनिंग
✔️ Switch Board साफ करणे
✔️ लाईटवरील धूळ साफ करणे
✔️ फर्निचर बाहेरून Chemical व Foam च्या सहाय्याने क्लिनिंग
⸻
🚿 Bathroom :
✔️ जाळे काढणे
✔️ खिडकी व Exhaust Fan पुसणे
✔️ 4 भिंती व फ्लोअर डीप क्लिनिंग
✔️ कमोड सीट व वॉश बेसिन साफ करणे
✔️ दरवाजा दोन्ही बाजूंनी पुसणे
⸻
🍽 Kitchen :
✔️ ओटा व ओट्याची टाईल्स साफ करणे
✔️ फर्निचर बाहेरून Chemical व Foam ने क्लिनिंग
✔️ Switch Board, Light, Fan साफ करणे
✔️ जाळे काढणे
⸻
🌤 Gallery :
✔️ High-Pressure Water ने फ्लोअर क्लिनिंग
✔️ जाळे काढणे
✔️ काचा पुसणे
⸻
⭐ आमची विशेषता :
✔️ प्रत्येक वस्तूसाठी वेगवेगळे स्पेशल केमिकल
✔️ आधुनिक व अत्याधुनिक मशीनरी
✔️ High Quality Foam & Cleaning Solutions
✔️ पूर्णपणे प्रशिक्षित (Trained) स्टाफ
✔️ सुरक्षित व प्रोफेशनल कार्यपद्धती
⸻
⚠️ अटी व शर्ती :
❌ कोणतेही सामान बाहेर काढून पुसून ठेवले जाणार नाही
❌ कपाट आतून साफ केले जाणार नाही
❌ अतिरिक्त कामासाठी वेगळे शुल्क लागू होईल
✅ Advance Booking साठी 50% रक्कम आगाऊ आवश्यक आहे
⸻
📞 आजच बुकिंग करा आणि आपल्या घराला द्या नवीनसारखी चमक!