01/01/2021
नूतन वर्षाभिनंदन!
हे नवीन वर्ष आपणा सर्वांना आनंदाचे, प्रगतीचे, आरोग्ययुक्त आणि रोगराईमुक्त जावो!
नवी आशा आणि आनंद घेऊन येवो, ही प्रार्थना!
सर्वांना नवीन वर्षाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!